Events Details

Event Heading महाविद्यालयाच्या एनसीसी विभाग व 5 महाराष्ट्र बटालियन एनसीसी च्या वतीने *स्वच्छता पंधरवडा* साजरा.
Event Date 01-01-1900
Event Detail श्री शहाजी छ महाविद्यालयाच्या एनसीसी विभाग व 5 महाराष्ट्र बटालियन एनसीसी च्या वतीने *स्वच्छता पंधरवडा* निमित्त आज महाविद्यालयात *पोस्टर्स प्रेझेंटेशन* करण्यात आले... या कार्यक्रमाचे उदघाटन कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी बी पाटील सर व प्राचार्य डॉ आर के शानेदिवाण सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 42 कॅडेट्सनी तयार केलेले स्वच्छता विषयक संदेश असणारे एकुण 21 पोस्टर्सचे प्रदर्शन करण्यात आले.


Photo Gallery