Event Detail
|
दि 28/09/2019 रोजी आपल्या महाविद्यालयात गणित विभागातर्फे "MATHEMATICS WALL" चे उदघाटन विवेकानंद कॉलेज चे प्रोफेसर Mr. S.P. Patankar sir यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आर. के. शानेदिवाण सर यांनी भुषविले. विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. एम. एम. एेतवडे सर , नँक समन्वयक डॉ. एन. एस. जाधव सर, प्रबंधक आर. जे. भोसले सर आणि अधीक्षक एम. व्ही. भोसले सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सर्व विषयांचे विभाग प्रमुख व प्राध्यापक यांची हि उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. R .S.Patil यांनी केले. व प्रमुख पाहुण्या ची ओळख प्रा. P.R. Hujare यांनी केली. प्रा. R.S.Patil यांनी "MATHEMATICS WALL" चे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आर. के. शानेदिवाण सर यांनी मार्गदर्शन केले, या कार्यक्रमाचे आभार प्रा. P.P.Bhise यांनी केले. |