Events Details

Event Heading कै. श्रीपतराव बोद्रे दादा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने कै.दादांच्या पुण्यतिथी निमित्ताने सामान्यज्ञान स्पर्धा परीक्ष" चे आयोजन करण्यात आले.
Event Date 1/1/1900
Event Detail श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील कै. श्रीपतराव बोद्रे दादा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने कै.दादांच्या पुण्यतिथी निमित्ताने "कोल्हापूर जिल्ह्याच्या सामाजिक आर्थिक राजकीय इ. आधारित सामान्यज्ञान स्पर्धा परीक्ष" चे आयोजन करण्यात आले. या परीक्षेसाठी 143 विध्यार्थीनी भाग घेतला. (ज्युनियर विभागातील 25 व सिनिअर विभागातील116 विद्यार्थी) या स्पर्धेसाठी प्रा. डॉ. विजय देठे , प्रा. डॉ. के. एम. देसाई , प्रा. डॉ. आर. डी. मांडणीकर, प्रा. पी. के. पाटील , प्रा. सागर चरापले यांनी नियोजन केले


Photo Gallery