Events Details

Event Heading स्त्री व्यक्तिमत्त्व विकास समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
Event Date 10/8/2019
Event Detail स्त्री व्यक्तिमत्त्व विकास समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, यामध्ये पाककला, रांगोळी , मेहंदी, हेअर style यासारख्या विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.


Photo Gallery