Events Details

Event Heading संख्याशास्त्र विभागातर्फे "STATISTICS WALL" चे उदघाटन
Event Date 01-01-1900
Event Detail दि २६/०९/२०१९ रोजी संख्याशास्त्र विभागातर्फे "STATISTICS WALL" चे उदघाटन शिवाजी विद्यापीठतील यशवंतराव चव्हाण सायन्स आणि रूरल डेव्हलपमेंट येथील डॉ. एस. एस. सुतार सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अार. के. शानेदिवाण सर यांनी भुषविले. विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. एम. एम. एेतवडे सर , नँक समन्वयक डॉ. एन. एस. जाधव सर, प्रबंधक आर. जे. भोसले सर आणि अधीक्षक एम. व्ही. भोसले सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सर्व विषयांचे विभाग प्रमुख व प्राध्यापक यांची हि उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के. एम. माळी यांनी केले. प्रा. ए. बी. भोसले यांनी "STATISTICS WALL" चे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अार. के. शानेदिवाण सर, विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. एम. एम. एेतवडे सर यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या नंतर बी. एस्सी भाग १, २ व ३ च्या विद्यार्थ्यांसाठी " संख्याशास्त्र विषयातील विविध संधी" यांवर प्रमुख पाहुण्यांचे व्याख्यान झाले.


Photo Gallery