Department of Political Science

Department Information

Shri Shahaji Chhatrapati Mahavidyalaya was established in 1971 with the motto 'Gyan Hi Param Balam' at the center.

Renowned professors have been teaching in the Department of Political Science from the very beginning. The former principal of the college, Dr. A. B. Shinde, Prof. R. G. Varadkar, Prof. C. N. Paluskar, Prof. K. M. More is included and currently the responsibility of the political science department is Dr. R. D. Mandanikar is in charge and with him Dr. V. J. Dethe is teaching.

"ज्ञान हि परमं बलम"’हे ब्रीदवाक्य केंद्रस्थानी ठेऊन 1971 साली श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाची स्थापना झालेली असून 1974 साली राज्यशास्त्र विभाग कार्यरत होऊन विभागाची स्थापना झाली.

राज्यशास्त्र विभागामध्ये सुरूवातीपासून नामवंत प्राध्यापकांनी अध्यापनाचे कार्य केले आहे. यामध्ये महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. ए. बी. शिंदे, प्रा. आर. जी. वराडकर, प्रा. च. ना. पलूसकर, प्रा. के. एम. मोरे यांचा समावेश असून सध्या राज्यशास्त्र विभागाची जबाबदारी प्रा. डॉ. आर. डी. मांडणीकर सांभाळत असून त्यांच्यासोबत डॉ. व्ही. जे. देठे अध्यापनाची सेवा बजावत आहेत.

Vission, Mission, Objectives:

Vission
  • To increase political awareness in society
  • To develop political leadership with the sense of social commitment
  • To provide systemic guidance related to political theory and organization
Mission
  • To develop political understanding
  • To provide initial training Panchayat Raj Administration governing process and parliamentary affairs .
  • To develop leadership qualities among the rural students
  • To develop a sense of civic responsibilities among the students .
Objectives
  • Describe basic political and governmental structures processes
  • Increase sharpen analytical thinking skill and challenges students to evaluate critically the rights and responsibilities of citizens living in a democracy..
  • To increase political awareness in society
  • To Develop political Leadership with the sense of social Commitment

Facilities (सोयी-सुविधा ):

There is a separate and well-equipped classroom for the Department of Political Science. ICT for teaching-learning in the department. (Computer, LCD projector) devices are used effectively. Independent faculty room, glass board, notice board, independent departmental library etc. Facilities are available. Also displayed are maps of the world continent, India and its constituent states, Union Territories. Informative digital boards of various elements of the democratic system are displayed on the walls of the classroom. Similarly, students are provided with necessary reference books, text books, question sets along with the study papers.

राज्यशास्त्र विभागासाठी स्वतंत्र व सुसज्ज वर्गखोली आहे. विभागात अध्ययन-अध्यापनासाठी आय.सी.टी. (संगणक, एल.सी.डी. प्रोजेक्टर) साधनांचा प्रभावी वापर केला जातो. स्वतंत्र प्राध्यापक कक्ष, ग्लासबोर्ड, नोटिस बोर्ड, स्वतंत्र विभागीय ग्रंथालय इ. सुविधा उपलब्ध आहेत. तसेच जागतिक खंड, भारत आणि भारतातील घटकराज्ये, केंद्रशासित प्रदेश नकाशे प्रदर्शित केले आहेत. लोकशाही प्रणालीमधील अनेक घटकांचे माहितीपर डिजीटल बोर्ड वर्गाच्या भिंतीवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगाने आवश्यक संदर्भ ग्रंथ, क्रमिक पुस्तके, प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येतात.

Publications (प्रकाशने :)

From Department of Political Science total of three different flow edit texts books have been published,

1. In the Context of Contemporary Social Science and Language Between the Problems and Challenges

2. Leader and Follower

3. International Politics and on this Matter in Indian politics.

राज्यशास्त्र विभागाच्यावतीने ,

1. समकालीन संदर्भात सामाजिक शास्त्रे व भाषा यामधील समस्या व आव्हाने

2. नेतृत्त्व आणि अनुयायी

3. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय राजकारणातील विविध प्रवाह

या विषयावरील एकूण तीन संपादित ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

विभागीय ग्रंथालय :

राज्यशास्त्र विभागाचे ग्रंथालय समृद्ध आहे. 150 ग्रंथसंपदेत आंतरराष्ट्रीय राजकारण, राष्ट्रीय राजकारण, पाश्चिमात्य विचारवंत, भारतीय प्राचीन व आधुनिक विचारवंत, लोकप्रशासन, तुलनात्मक शासन व राजकारण, महाराष्ट्र शासन व राजकारण, भारत-पाकिस्तान फाळणी, आंतरराष्ट्रीय कायदेप्रणाली, मानवी हक्क इ. विषयाचे संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. तसेच क्रमिक अभ्यासाची पुस्तके उपलब्ध आहेत. साधना, लोकराज्य, समाज प्रबोधन पत्रिका, पॉलिटिकल विकली इत्यादी मासिके विभागात दरमहा उपलब्ध केली जातात. जागतिक खंड, भारत, घटकराज्ये इत्यादीचे राजकीय नकाशे विभागामध्ये उपलब्ध आहेत.

WhatsApp group:

B.A. from the academic year 2015-16. Part 3's WhatsApp group is up and running. Also from 2020-21 B.A. The online teaching process has been started through WhatsApp group for part 1, 2 and 3 years and for this, WhatsApp groups of students have been created. On this basis daily teaching, reference material, video, audio, reference on YouTube, questionnaire and based on that the process of feedback is seriously implemented.

Study Source (अध्ययन स्त्रोत ):

The following resources are available in the Department of Political Science and the details are as follows.

राज्यशास्त्र विभागात खालील प्रमाणे अध्ययन स्त्रोत उपलब्ध असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे.

1. E-books - 25

2. P.P.T. Bank - 10

3. E-Journals - 5

4. YouTube Audios & Videos - 100

Internal Assessment Methods (अंतर्गत मूल्यमापन पद्धती ):

For the evaluation method of the students, the question papers are set using Bank, Open Book Exam, Preliminary Exam, Surprise Test, Oral Examination. In addition, the college has prepared an internal assessment book for the third year students, in which homework, seminars, projects are written. Also, during the Covid-19 lockdown period, students have been given an online test series through Google Forms.

विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन पद्धतीसाठी प्रश्नपत्रिका संच बँक, ओपन बुक एक्झाम, प्रिलिमिनिरी एक्झाम, सरप्राईज टेस्ट, मौखिक परीक्षा या पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन केले जाते. त्याचबरोबर तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने अंतर्गत मूल्यमापन वही तयार केली असून यामध्ये, गृहपाठ, सेमिनार, प्रोजेक्ट यांचे लेखन करवून घेण्यात येते. तसेच कोव्हिड-19 लॉकडाऊन कालावधीत विद्यार्थ्यांना गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन टेस्ट सिरीज घेण्यात आली आहे.

Complementary activities(अभ्यासपूरक उपक्रम ) :

Shivaji University has started two certificate courses of 'Panchayat Raj' and 'Human Rights' for a period of six months to provide self-employment opportunities to the graduates studying in the college.

महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत असलेल्या व पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचा ‘पंचायत राज’ व ‘मानवी हक्क’ हे सहा महिना कालावधी असणारे दोन सर्टिफिकेट कोर्स सुरु आहेत.

Social Commitment (सामाजिक बांधिलकी ):

Department of Political Science is preserved social commitment. This section of the poor, smart and Sincere student school is full academic fee. The section is student Sivananda Gaude adopted for the purpose of making the student capable of Education. It is the responsibility of the Department of Education. Financial aid for students in the district flood affected areas, distribution of food and clothing, educational materials, etc. Distribution To help.

विभागाच्यावतीने सामजिक बांधिलकी जपली जाते. यामध्ये विभागातील गरीब, हुशार व होतकूर विद्यार्थी-विद्यार्थिनींची शैक्षणिक फी भरली जाते. तसेच विभागातील शिवानंद गावडे या विद्यार्थ्याला शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने दत्तक घेतला आहे. यामध्ये त्याची सर्व शिक्षणाची जबाबदारी विभागाने घेतली आहे. जिल्ह्यातील पुरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, धान्य व कपडे वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप इ. मदत करण्यात आली.

Innovative Programs (नवोपक्रम ):

The Department of Political Science has been at the forefront of innovation since its inception. Along with the studies, various activities are organized for the students of all the branches of the college with a view to create social, cultural, moral, political awareness and awareness among the students. These include the Parliament of Abhimat, Interpretation of Assembly Elections in Maharashtra, Prabodhan Shibir of Gram Panchayat Women Members in Karveer Taluka of Kolhapur District, Voter Awareness, New Voter Registration Campaign, Democracy Fortnight, Dialogue with People's Representatives, Identification of National Symbols, Constitution Day, Question Based on Constitution, Life of Mahatma Gandhi etc. Innovations are involved.

राज्यशास्त्र विभाग स्थापनेपासूनच नवोपक्रमाबाबतीत आघाडीवर आहे. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक, राजकीय जाणिव व जागृती होण्याच्या दृष्टीने महाविद्यालयातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये अभिमत संसद, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा अन्वयार्थ, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ग्रामपंचायत महिला सदस्यांचे प्रबोधन शिबीर, मतदार जनजागृती, नवमतदार नोंदणी अभियान, लोकशाही पंधरवडा, संवाद लोकप्रतिनिधींशी, राष्ट्रीय प्रतिकांची ओळख, भारतीय संविधान दिन, संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा इत्यादी नवोपक्रमांचा समावेश आहे.

Study Visit (अभ्यास सहली ):

Each year the Department of Political Science said that the purpose of the various agencies and elements of the new information to the students on behalf of the political system, study tours were organized in Mumbai, Nagpur and so on. Students could review the functioning of the system and actual experience, or for the purpose of such study tours were organized such as parliamentary system work, etc. legislature and for this purpose the Corporation may direct observation and deal with administrative operating local, Zilla Parishad, Panchayat Samiti, Gram Panchayat, etc. Institutions were given gifts.

राज्यशास्त्र विभागाच्या वतीने अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांना राजकीय प्रणालीमधील विविध संस्थांची व घटकांची माहिती व्हावी या हेतूने प्रत्येक वर्षी नवी दिली, मुंबई, नागपूर इत्यादी ठिकाणी अभ्यास सहलींचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना संसदीय कामकाज प्रणाली, विधिमंडळ कामकाज प्रणाली इत्यादीचे अवलोकन व प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, या हेतूने अशा अभ्यास सहलींचे आयोजन करण्यात आले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकीय कार्यप्रणालीचे प्रत्यक्ष अवलोकन व पाहणी करता यावी या हेतूने महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत इ. संस्थांना भेटी देण्यात आल्या.