Department of Sociology

Department Information

Shri Shahaji Chhatrapati Mahavidyalaya was established in 1971 and Department of Sociology was started in 1974. Further professors worked as the head of the department including Prof. M. S. Yedekar (1974 to 1975), Prof. Mrs. M. D. Patil (1975 to 1984), Prof. S. V. Wadgave (1984 to 2009), Prof. K. M. Nirmale (2009 to 2016) and Dr. K. M. Desai has been working as the Head of the Department since 2016.

श्री शहाजी छत्रपती महाविद्यालची स्थापना 1971 साली झाली व समाजशास्त्र विभाग 1974 साली सुरू करण्यात आला. समाजशास्त्र विभाग स्थापन झाल्यानंतर 1974 ते 1975 या कालावधीमध्ये प्रा. सौ. एम. एस. येडेकर, प्रा. सौ. एम. डी. पाटील यांनी 1975 ते 1984, प्रा. एस. व्ही. वडगावे यांनी 1984 ते 2009, प्रा. के. एम. निर्मळे यांनी 2009 ते 2016 पर्यंत विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले, डॉ. के. एम. देसाई 2016 पासून विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत

Teaching Methods (अध्ययन-अध्यापन पध्दती) :

Lecture methods, group discussions, quiz methods, seminars, homework, book review methods are used for teaching Sociology. Also ICT tools, Google Meet, Zoom Application, WhatsApp, YouTube, self prepared notes are used to increase the knowledge of students. Apart from this the field study method is used to gain direct practical knowledge of subject.

समाजशास्त्र या विषयांच्या अध्यापनासाठी व्याख्यान पध्दती, गटचर्चा पध्दती, प्रश्नोत्तर पध्दती, सेमिनार, गृहपाठ, बुक रिव्यू (Book review), ICT साधनांचा वापर, सध्यस्थितीत Goggle Meet द्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन, स्व:रचित नोटस् (self-prepared notes) याशिवाय WhatsApp, YouTube, इ. माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी आणि विद्यार्थ्यांचे ज्ञानभांडार वृध्दिंगत व्हावे यासाठी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले. याशिवाय समाजशास्त्र विषयाचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी क्षेत्रीय अभ्यास पद्धतीवर देखील भर दिला.

Study Sources (अध्ययन स्त्रोत) :

In addition to the above teaching methods, various study resources are used to improve the teaching process and increase the knowledge of the students through the study of sociology. The following is study sources used by the Department.

समाजशास्त्र या विषयांच्या अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया सुलभ व्हावी आणि प्राध्यापकांबरोबरच विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत व्हावे यासाठी वरील मौखिक अध्ययन-अध्यापन पद्धतीबरोबरच विविध अध्ययन स्त्रोतांचा वापर केला जातो. अध्ययन स्त्रोत प्रकार आणि त्यांची संख्या खालील प्रमाणे दर्शविली आहे.

  • e-books: 25
  • PPT Bank: 42
  • e-Journals: 14YouTube Videos: 52
  • PPT Bank: 42
Internal Evaluation Methods (अंतर्गत मूल्यमापन पध्दती) :

Various types of internal evaluation tests have been taken for the subject assessment by the department. This include open book exam, unit test, and surprise tests. Such internal evaluation tests have benefited the students to perform well in the final exam or to study more. Sometimes surprise test are taken when required. Such an internal assessment system has also had a favorable effect on students' performance in the final exams. With the objective of enabling student to prepare well for the exams or to study more and more question bank has also been provided to students.

विभागाच्या वतीने समाजशास्त्र विषयांच्या मूल्यमापनासाठी विविध प्रकारच्या अंतर्गत मूल्यमापन पध्दती वापरल्या गेल्या आहेत. यामध्ये खुली पुस्तक परीक्षा (Open book exam), प्रत्येक घटकावर/प्रकरणावर आधारित घटक चाचणी (Unit test) काहीवेळा कधी गरज भासेल तेव्हा Surprise test देखील घेण्यात आल्या आहेत. अशा अंतर्गत मूल्यमापन पध्दतीमुळे विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षेतील निष्पादनावर अनुकूल परिणामदेखील झाला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी उत्तमप्रकारे करता यावी किंवा अधिकाधिक अभ्यास करता यावा हा उद्देश समोर ठेवून विद्यार्थ्यांना विषयवार प्रश्नसंच (Question bank) देखील पुरविला गेला आहे.

Departmental Libraries (विभागीय ग्रंथालय) :

The departmental library is started by Sociology department and there are 56 text books and 56 reference books in the department library.

समाजशास्त्र विभागाच्या माध्यमातून विभागीय ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे. या विभागीय ग्रंथालयामध्ये 56 क्रमिक पुस्तके आहेत तसेच 39 संदर्भ ग्रंथ आहेत.